Kavi Kulaguru Kalidas Sanskrit University recognised diploma admissions process is ending on 15th October 2021.Following Diploma Courses are being offered by Sri Adiyoga International Institute for learning & research. All these Diplomas are of one year duration and offered in Marathi,Hindi,English languages.
On the Occasion of National Youth Day 2022 Sri Adiyoga Internatinal Institute has launched a " One Go L1/L2/L3 -YCB" preparation Course.
(सर्व साधकांना स्वामी विवेकानंद जन्मतिथी निमित्ताने (राष्ट्रीय युवक दिनानिमित्ताने ) YCB अभ्यास वर्गास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या साधकांना अजून १००० सवलत देण्याचे सस्न्थेने ठरविले असून पहिल्या २५ साधकांनी प्रवेश घेतलेल्या साधकांना अजून १००० सवलत मिळेल .मात्र वर्गाच्या नियोजनासाठी दिनांक १७ जाने पूर्वी पहिल्या २५ साधकांनाच व प्रवेश घेतलेल्या साधकांना हि सवलत मिळेल,आजपर्यंत १० साधकांनी प्रवेश घेतला आहे .केवळ १५ जागा शिल्लक आहेत . ज्या साधकांनी अधिक शुल्क भरले असेल त्यांना ते परत केले जाईल .त्यामुळे एकूण शुल्क ८९०० / (श्री आदियोग साधकांना व इतर साधकांना ९९०० असणार आहे . खालील प्रवेश लिंक भरून त्वरित प्रवेश निश्चित केल्यास वर्ग वेळेवर सुरु करता येतील . https://forms.gle/cqZKxQCuoCYCwSzH8